मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण व्हावा म्हणून डिव्हाईन चाईल्ड हायस्कूलमध्ये दिनांक २७/२/२०१९ रोजी मराठी भाषा दिन मोठया उत्सवात साजरा केला गेला .
विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेतला होता जसे भाषण, कवितावाचन,सुविचार सांगणे इत्यादी . मराठी भाषेच्या गौरवार्य एक चलचित्रपट देखील दाखवण्यात आला .